Share Market News : शेअर बाजारात सेन्सेक्सनं घेतली 650 अंकांनी उसळी

निफ्टी निर्देशांक देखील 197 अंकांच्या वाढीसह 17,463 वर बंद झाला.
Share Market News
Share Market News टिम ई सकाळ

बुधवारी शेयर मार्केटमध्ये सुरवातीला उच्चांक पाहायला मिळाला. त्यानंतर दिवसभराच्या उच्चांकीनंतर अखेर सलग दुसऱ्या दिवशी उसळी घेत बंद झाला.

Share Market News
जे. एम. फायनान्शिअल्सच्या नफ्यात वर्षभरात सुमारे 20 टक्के वाढ

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 657 अंकांच्या वाढीसह 58,465 वर बंद झाला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी निर्देशांक देखील 197 अंकांच्या वाढीसह 17,463 वर बंद झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com