पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे.
Petrol-diesel prices update
Petrol-diesel prices updatesakal

देशातील इंधनाचे दर ६ एप्रिलपासून स्थिर आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्र राज्यात सोमवारी मुंबईसह सर्व शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नव्हता. विशेष म्हणजे मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. (Petrol- Diesel Prices Today)

Petrol-diesel prices update
आज कसा असेल शेअर बाजाराचा मूड ? कोणत्या १० शेअर्सवर कराल फोकस ?

मुंबई शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रतिलिटर आहे. मंगळवारी पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.03 रुपये तर डिझेलचा दर 102.73 रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याचवेळी नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.82 रुपये तर डिझेलचा दर 103.50 रुपये प्रतिलिटर आहे. नागपुरात मंगळवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.16 रुपये आणि डिझेलचा दर 102.90 रुपयांवर पोहोचला आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 120.61 रुपये तर डिझेलचा दर 103.32 रुपयांवर पोहोचला आहे.

Petrol-diesel prices update
Amway India वर ईडीची मोठी कारवाई, 757 कोटींची मालमत्ता जप्त

देशातील चार प्रमुख राजधानींमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर -

दिल्ली - पेट्रोल 105.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

मुंबई - पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नई - पेट्रोल 110.85 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

कोलकाता - पेट्रोलचा कालचा दर 115.12 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.83 रुपये प्रति लिटर या पातळीवर कायम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com