

Lionel Messi Wankhede Stadium Event
ESakal
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लिओनेल मेस्सीच्या स्वागतासाठी भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. बॉलिवूड सेलिब्रिटी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सचिन तेंडुलकर, भारतीय फुटबॉलचा अभिमान सुनील छेत्री… सगळेच मैदानावर होते. चाहत्यांचा जल्लोष, टाळ्यांचा कडकडाट आणि कॅमेऱ्यांची गर्दी होती. पण या झगमगाटात एक अत्यंत अस्वस्थ करणारे चित्र समोर आले.