ग्रेट स्मोकी माउंटन्स – अमेरिकेची पर्यटन पंढरी

युनेस्कोच्या राष्ट्रीय ठेव्याचा दर्जा मिळालेल्या ग्रेट स्मोकी माउंटन्सने पर्यटकसंख्येत अमेरिकेतील सर्व नामांकित नॅशनल पार्कना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला; सॅलॅमँडरची राजधानी, अस्वलांचे अभयारण्य आणि एपलाचीन ट्रेलमुळे या पर्वतराजीचे वेगळेपण अधोरेखित
Great Smoky Mountains: America’s misty paradise of nature and adventure.

Great Smoky Mountains: America’s misty paradise of nature and adventure.

Sakal

Updated on

विजय नाईक, दिल्ली २ सप्टेंबर, २०२६

अमेरिकेच्या दक्षिणेकडील टेनेसी व नॉर्थ कॅरोलीना राज्यातील ग्रेट स्मोकी माउंटन्स नॅशनल पार्क या पर्वतराजीला संयुक्त राष्ट्रसंघाने १९८३ मध्ये राष्ट्रीय ठेवा (नॅशनल हेरिटेज) हा दर्जा दिला. त्यानंतर या पर्वतराजीला पाहाण्यासाठी व त्यातील ट्रेल्सची भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येने उच्चांक गाठला. २०२५ मध्ये त्याची संख्या तब्बल १ कोटी ५३ लाख झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com