दैनिक सकाळ संवाद बातमीची दखल

अनिल अगावणे
सोमवार, 18 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सदाशिव पेठ शेडगे आळी येथील नुकताच बनवलेला डांबरी रस्ता खचला आहे, अशी बातमी दैनिक सकाळ संवाद मध्ये प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिका
प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी ताबडतोब वाळू मिश्रीत खडीने तूर्तास हा खड्डा बुजवला आहे.नागरिकांच्या समस्येची  वेळीच दखल घेतल्याबद्दल महापालिका प्रशासन,
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सकाळ समुहाचे आभार.

नुकताच दुरुस्थ केलेल्या रस्त्यावर पडला खड्डा

Web Title: sakal news impact