

Superstition Turns Deadly: Newborn Killed by Own Relatives
Esakal
लग्न होत नसल्यानं अंधश्रद्धेतून चार बहिणींनी मिळून त्यांच्या भाच्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडलीय. राजस्थानच्या जोधपूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळं खळबळ उडालीय. फक्त १६ दिवसाच्या भाच्याची पायानं चिरडून क्रूरपणे हत्या करण्यात आलीय. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून चौघींना अटक करण्यात आलीय.