Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Himanshu Bhau arrest in US: दोघेही अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE)च्या ताब्यात, भारतात आणण्यासाठी हरियाणा पोलिसांचे प्रयत्न सुरू; दोघांवर हत्या, खंडणी आणि संघटित गुन्हेगारीचे अनेक गुन्हे दाखल
Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

Crime News: गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया अमेरिकेत FBI कडून अटक; भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू

esakal

Updated on: 

FBI arrests Himanshu Bhau: भारतामध्ये अनेक हत्या आणि संघटित गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वॉन्टेड असलेले गँगस्टर हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया यांना अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. हरियाणा पोलिसांच्या विशेष कृती दलाने (STF) दिलेल्या माहितीच्या आधारे अमेरिकेतील FBI आणि इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) यांनी 22 ऑक्टोबर रोजी लास वेगास येथे ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com