

BJP leader’s 26-year-old son in Meerut died after allegedly consuming a poisonous substance - AI Image
esakal
Meerut : उत्तर प्रदेशातील मेरठ येथे भाजप नेत्याच्या २६ वर्षीय मुलाचा विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवल गुप्ता असे त्याचे नाव असून, मृत्यूपूर्वी त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात पत्नी आणि सासरच्या मंडळींना आपल्या मृत्यूला जबाबदार धरत त्याने गंभीर आरोप केले. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.