Crime News: झेड प्लस सुरक्षा असली तरी वाचणार नाहीस; १० कोटी दे, नाहीतर यमराजाला भेटशील!

Mumbai Crime Jewellery Shop Firing ₹10 Crore Extortion Lawrence Bishnoi Gang: मुंबईतील माहीम परिसरात एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार करून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘झेड प्लस सुरक्षा घेतली तरी वाचणार नाहीस,’ असा इशाराही त्यांना देण्यात आला होता.
Crime News

Crime News

esakal

Updated on: 

Mumbai: मुंबईतील माहीम परिसरात एका प्रसिद्ध ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार करून १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पी. सी. जैन ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांना यापूर्वी तीन वेळा धमक्या देण्यात आल्या होत्या. ‘झेड प्लस सुरक्षा घेतली तरी वाचणार नाहीस,’ असा इशाराही त्यांना देण्यात आला होता.

Loading content, please wait...