Zodiac Sign Benefits: ४०० वर्षांनंतर मंगळ, केतू आणि गुरुची युती! मेष ते कुंभ राशींपर्यंत कोणत्या राशींना मिळणार लाभ?

According to Vedic Astrology: ४०० वर्षांनंतर मघा नक्षत्रात मंगळ, केतू आणि गुरुची महायुती! मेष, वृषभ, तूळ, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांचे नशीब पालटणार का? जाणून घ्या सविस्तर.
Zodiac Sign Benefits

Zodiac Sign Benefits

esakal

Updated on: 

According to Vedic Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ, केतू आणि गुरु या तीन ग्रहांची युती महत्त्वाची मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार, जवळपास ४०० वर्षांनंतर हे तीनही ग्रह मघा नक्षत्रात एकत्र आले आहेत.

या ग्रहांचा मेष ते मीन अशा सर्व १२ राशींवर वेगवेगळा परिणाम होणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. यामध्ये काही राशींना अचानक धनलाभ आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात, अशी मान्यता आहे.

Loading content, please wait...