

18th November 2025 Horoscope Prediction Top 5 Lucky Zodiac Signs
esakal
Marathi Rashi Fal : उद्या 18 नोव्हेंबरला मंगळवार असून उद्याच्या दिवसाची देवता हनुमान असतील. उद्या चंद्राचं गोचर शुभ असेल. चंद्र उद्या तूळ राशीत शुक्र ग्रहाबरोबर भ्रमण करणार आहे ज्यामुळे कलानिधी योग बनेल. तर चंद्र भावात असल्याने गजकेसरी योग बनेल. याचा फायदा पाच राशींना होणार आहे,