

Aditya Mangal Rare Conjunction
Esakal
Tarot Horoscope for November 2025: नोव्हेंबर महिन्यात ग्राहांची अनोखी जुळवाजुळव होत आहे. मंगळ आणि सूर्य एकत्र वृश्चिक राशीत येत असल्याने सर्वात मोठा एक शक्तिशाली "आदित्य-मंगळ योग" तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अतिशय उर्जावान आणि शुभ मानला जातो.