

After Holi, Major Life Changes for Aries and Two Other Zodiac Signs as Jupiter Turns Direct
sakal
Jupiter’s Direct Motion Brings Happiness and Wealth After Holi: मार्च महिना जवळ आला की सगळ्यांना आतुरता असते ती होळी सणाची. यंदा हा सण ३ मार्चला साजरा केला जाणार आहे. आणि यंदा मात्र हा सण काही जणांसाठी खास आणि आयुष्यात यश, प्रगती आणि आनंदाचे नवे रंग भरू शकणारा असणार आहे. कारण होळीनंतर अवघ्या काही दिवसांत गुरु बृहस्पती आपली चाल बदलणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाचा मार्गी होणं म्हणजे नशिबाचा दरवाजा उघडण्यासारखं मानलं जातं. नोकरीत बढती, व्यवसायात लाभ, मान-प्रतिष्ठेत वाढ आणि रखडलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. पण हा शुभ योग सगळ्यांसाठी नाही, तर फक्त या ३ राशींसाठी खास आहे. तुमची रास यात आहे का? जाणून घ्या पुढे…