Amavasya in November 2024: शनिदेवाच्या 'या' 6 मंदिरांना द्या भेट, साडेसातीची समस्या होईल दूर

Amavasya in November 2024: साडेसातीची समस्या होईल दूर, भारतातील पुढील प्रसिद्ध मंदिरांना द्या भेट
Amavasya in November 2024:
Amavasya in November 2024:Sakal
Updated on

Amavasya in November 2024: शनिवार हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची मनोभावे पूजा करणे शुभ मानले जाते. शनिदेवाला आवडणाऱ्या वस्तू दान कराव्या. पण शनिदेव कोपला किंवा साडेसाती मागे लागली असेल तर भारतातील प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता. ज्यामुळे साडेसाती कमी होईल. तसेच आज मार्गशीर्ष अमावस्या आहे. भारतातील कोणत्या सहा मंदिरांना भेट द्यावी हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com