
Anant Chaturdashi 2025: सध्या भारतभर गणेशोत्सवाचा जल्लोष, आनंद आणि उत्साह आहे. सर्वजण गणरायाचे मनोभावे पूजन करत आहेत. सर्वत्र प्रसन्न वातावरण असून या सणाची समाप्ती अनंत चतुर्थीला होणार आहे. गणेश चतुर्थीला सुरू झालेला हा उत्सव अकरा दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्थीला संपतो. या दिवशी सर्व गणेशभक्त मोठ्या श्रद्धेने आणि भावनेने गणरायाला निरोप देऊन विसर्जन करतात. चला तर मग जाणून घेऊया यंदा अनंत चतुर्थी कधी आहे आणि विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे.