
Malavya Rajyog Astrology Financial Tips: आज ८ जुलै, मंगळवार आहे आणि आज चंद्र मकर राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. तसेच शुक्र ग्रह आपली राशि वृषभात असल्याने मालव्य राजयोग निर्माण होणार आहे. याशिवाय आज चंद्र आणि शुक्र यांच्या मध्ये समसप्तक योग तयार होणार आहे.