Political Turmoil Predicted Between Oct 25–31
esakal
२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या काळात रवी-हर्षल षडाष्टक योगामुळे या काळात राजकीय क्षेत्रात अनपेक्षित बदल होतील. निवडणुका झाल्यास सत्ताधारी पक्षाचे पारडे जड राहील. काही राज्यांतील नेतृत्वात बदल होण्याची शक्यता असून, केंद्र व राज्यातील मंत्रिमंडळामध्ये अनपेक्षितपणे मोठे बदल होण्याची शक्यता राहील,असं भाकित ज्योतिष्याचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवलं आहे.