
Perfect Life Partner Match for Capricorn Based on Astrology: लग्न म्हणजे दोन जीवांचा पवित्र बंध. कोणताही तरुण किंवा तरुणी जेव्हा विवाहाचा निर्णय घेतो, तेव्हा तो आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. योग्य मिळाल्यास संपूर्ण आयुष्य आनंदी आणि स्थिरतेने भरलेले राहते.