
Daily Astrology Predictions
Esakal
2 October Astrology: आज दि. २ ऑक्टोबर, गुरुवार, आणि त्याचसोबत अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा (विजयादशमी) साजरा केला जाणार आहे. या दिवशी चंद्राचे गोचर मकर राशिर्त होणार असून मंगळाची शुभ दृष्टी त्याच्यावर पडत आहे. परिमाणी ,लक्ष्मी योग आणि चंद्राधी योग तयार होत आहे.