पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १० मे २०२२ (Daily Panchang 10th May 2022)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २० शके १९४४
सूर्योदय -०६:०७
सूर्यास्त -१८:५६
चंद्रोदय -१३:३७
प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:०७
सायं संध्या - १८:५६ ते २०:०४
अपराण्हकाळ - १३:४७ ते १६:२१
प्रदोषकाळ - १८:५६ ते २१:११
निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३
राहु काळ - १५:४३ ते १७:१९
यमघंट काळ - ०९:१९ ते १०:५५
श्राद्धतिथी - या दिवशी श्राद्धास तिथी नाही
सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४८ ते दु.०३:३१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी पडवळ खावू नये.
या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.
लाभदायक -
लाभ मुहूर्त-- १०:५५ ते १२:३१
अमृत मुहूर्त-- १२:३१ ते १४:०७
विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०
पृथ्वीवर अग्निवास नाही
शुक्र मुखात आहुती १४:५९ प. आहे.
शिववास १५:०९ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १५:०९ प.शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - वसंत(सौर)
मास - वैशाख
पक्ष - शुक्ल
तिथी - नवमी(१५:०९ प.नं दशमी)
वार - मंगळवार
नक्षत्र - मघा(१४:५९ प.नं. पूर्वाफाल्गुनि)
योग - ध्रुव(१७:११ प.नं. व्याघात)
करण - कौलव(१५:०९ प.नं. तैतिल)
चंद्र रास - सिंह
सूर्य रास - मेष
गुरु रास - मीन
विशेष:- श्री सीता नवमी, श्री जानकी जयंती,चंडिकादेवी पूजन, शुक्र जयंती, रवियोग १४:५९ प.
या दिवशी पाण्यात ज्येष्ठमध चूर्ण टाकून स्नान करावे.
मंगलचंडिका स्तोत्राचे पठण करावे.
‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
श्री गणेशास गुळाचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
चंद्रबळ:- मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)
www.deshpandepanchang.com
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.