Panchang 11 July : मंगळवारी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे, ठरते लाभदायक

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०३ ते दु.०१:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang esakal
Updated on

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ११ जुलै २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ २० शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:०८

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय - २५:२८

  • प्रात: संध्या - स.०५:०२ ते स.०६:०८

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५९ ते १६:३५

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२२

  • निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

  • राहु काळ - १५:५६ ते १७:३४

  • यमघंट काळ - ०९:२४ ते ११:०२

  • श्राद्धतिथी - नवमी श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०३ ते दु.०१:०६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ११:०२ ते १२:४०

  • अमृत मुहूर्त--  १२:४० ते १४:१८

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

  • पृथ्वीवर अग्निवास २१:४१ प.

  • राहु मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Panchang
Astro Tips : श्रीमंत व्हायचं असेल तर घरी आजच आणा ही शुभ रोपटी
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - नवमी(२१:४१ प.नं.दशमी)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - अश्विनी(२२:२४ प.नं.भरणी)

  • योग - सुकर्मा(१४:०८ प.नं. धृति)

  • करण - तैतिल(१०:१६ प.नं.गरज)

  • चंद्र रास - मेष

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मेष

Panchang
Astro Tips : चपाती वाढताना या 3 गोष्टी लक्षात घ्या, व्हाल मालामाल

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी दुधी भोपळा खावू नये

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

  • ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणपतीस गुळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना गूळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.