Panchang 20 March : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४३ ते दु.०१:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Pancchang 14 March
Pancchang 14 Marchesakal

२० मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक फाल्गुन २९ शके १९४४

☀ सूर्योदय -०६:४३

☀ सूर्यास्त -१८:४२

🌞 चंद्रोदय - ३०:२३(२१ तारखेच्या पहाटे ०६:२३)

⭐ प्रात: संध्या - स.०५:३१ ते स.०६:४३

⭐ सायं संध्या -  १८:४२ ते १९:५४

⭐ अपराण्हकाळ - १३:५४ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४२ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१८ ते २५:०६

⭐ राहु काळ - ०८:१३ ते ०९:४२

⭐ यमघंट काळ - ११:१२ ते १२:४२

⭐ श्राद्धतिथी - चतुर्दशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.१२:४३ ते दु.०१:५४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मध खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:४२ ते १७:१२ 💰💵

अमृत मुहूर्त--  १७:१२ ते १८:४२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४२ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास २५:१९ प.🔥

केतु मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - फाल्गुन

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्दशी(२५:१९ प.नं.अमावास्या)

वार - सोमवार

नक्षत्र - शततारका(१९:०६ प.नं.पूर्वाभाद्रपदा)

योग - साध्य(१५:४९ प.नं. शुभ)

करण - भद्रा(१४:२५ प.नं.शकुनि)

चंद्र रास - कुंभ

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन (Panchang)

Pancchang 14 March
Weekly Love Horoscope : नव्या आठवड्यात या राशींची लव्ह लाइफ असेल सुपर रोमँटिक, तुमची रास?

विशेष:- भद्रा १४:२५ प.,शिवरात्रि, पिशाच चतुर्दशी, केदारनाथ दर्शन, पंचक नक्षत्र सुरू आहे

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com