पंचांग 7 एप्रिल: सर्व कामांसाठी शुभ दिवस | Panchang | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang
पंचांग 7 एप्रिल: सर्व कामांसाठी शुभ दिवस | Panchang

पंचांग 7 एप्रिल: सर्व कामांसाठी शुभ दिवस

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ०७ एप्रिल २०२२ (Daily Panchang in Marathi 7 April 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १७ शके १९४४

 • सूर्योदय -०६:२८

 • सूर्यास्त -१८:४६

 • चंद्रोदय -१०:३२

 • प्रात: संध्या - स.०५:१७ ते स.०६:२८

 • सायं संध्या -  १८:४६ ते १९:५६

 • अपराण्हकाळ - १३:५१ ते १६:१८

 • प्रदोषकाळ - १८:४६ ते २१:०६

 • निशीथ काळ - २४:१३ ते २५:००

 • राहु काळ - १४:०९ ते १५:४१

 • यमघंट काळ - ०६:२८ ते ०८:००

 • श्राद्धतिथी - षष्ठी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२३ ते दु.०१:५१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

 • या दिवशी तेल खावू नये

 • या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 एप्रिल 2022

लाभदायक

 • लाभ मुहूर्त- १२:३७ ते १४:०९

 • अमृत मुहूर्त-- १४:०९ ते १५:४१

 • विजय मुहूर्त— १४:४० ते १५:२९

 • पृथ्वीवर अग्निवास १८:३९ प.

 • बुध मुखात आहुती आहे.

 • शिववास १८:३९ प.नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी १८:३९ प.शुभ दिवस आहे.

 • शालिवाहन शके -१९४३

 • संवत्सर - शुभकृत्

 • अयन - उत्तरायण

 • ऋतु - वसंत(सौर)

 • मास - चैत्र

 • पक्ष - शुक्ल

 • तिथी - षष्ठी(१८:३९ प.नं.सप्तमी)

 • वार - गुरुवार

 • नक्षत्र - मृग(२१:०५ प.नं. आर्द्रा)

 • योग - सौभाग्य(०८:२४ प.नं. शोभन)

 • करण - तैतिल(१८:३९ प.नं. गरज)

 • चंद्र रास - वृषभ (०७:४७ नं.मिथुन)

 • सूर्य रास - मीन

 • गुरु रास - कुंभ

हेही वाचा: पट्टी पंचांग :

विशेष-

सूर्यषष्ठी, स्कंदषष्ठी, कुमारव्रत, कार्तिकस्वामींचे पूजन करून दवणा वाहणे, रवियोग २१:०५ प.

 • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

 • दतात्रेय सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

 • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

 • या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा.

 • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ- मेष, मिथुन , सिंह, कन्या, धनु, मकर या राशिंना स.०७:४७ नं. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

© सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे(पुणे)

www.deshpandepanchang.com

Web Title: Daily Panchang In Marathi 7 April 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Panchang