

Marathi Rashi Fal News : येत्या काहीच दिवसात नोव्हेंबर महिना सुरु होतोय. या महिन्यात काही शुभयोग तयार होत आहेत. यावेळी एक नाही तर एकत्र तीन राजयोगांचा प्रभाव पाहायला मिळेल. महिन्याच्या सुरुवातीला माळव्य राजयोग, हंस राजयोग आणि रुचक राजयोग यांचा संयोग होणार आहे. याचा शुभ प्रभाव पाच राशींवर पडणार आहे.