
Marathi Rashi Bhavishya : उद्या ३ सप्टेंबरला बुधवारी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. उद्या उभयचरी योग बनतोय. उद्याचे दिवसाचे देवता भगवान विष्णू आहेत. उद्या चंद्र धनु राशीत भ्रमण करणार आहे. तर चंद्रावर मंगळाची चतुर्थ दृष्टी असेल त्यामुळे धन योग निर्माण होईल. याशिवाय चंद्र आणि बुध यांच्या युतीमुळे नाव पंचम योग तयार होतोय. तर सूर्य सिंह राशीत असल्यामुळे आदित्य योग तयार होणार आहे. त्यामुळे पाच राशींवर भगवान विष्णूंची कृपा होणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.