

Mars Transit Lucky 5 Zodiac Signs Horoscope Prediction
esakal
Marathi Rashi Fal : 7 डिसेंबरला मंगळ धनु राशीत गोचर करणार आहे. यामुळे मंगळ आणि गुरु यांच्यामध्ये समसप्तक योग बनेल. मंगळ ग्रह हा साहस, शक्ती, नेतृत्व क्षमता आणि ऊर्जेचा कारक आहे. मंगळ 16 जानेवारीपर्यंत धनु राशीत राहणार आहे.