

Bhavishya Purana Predictions Which Are True Now
esakal
Marathi Rashi Fal : हिंदू धर्माच्या प्रमुख अठरा पुराणांमधील एक पुराण म्हणजे भविष्य पुराण आहे. भविष्यातील महत्त्वाचे संकेत, युद्ध आणि धार्मिक परिवर्तनाविषयी या पुराणात सखोल माहिती दिली आहे. यातून त्यावेळेचे भारतीय ज्योतिषी किती दूरदृष्टीचे होते हे दिसून येत.