Ganesh Chaturthi Do's & Don'ts: गणपती बाप्पांना घरी आणताय? मूर्ती निवडण्यापासून स्थापनेपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

Right Way to Choose Ganesha Idol: गणपती बाप्पांना घरी आणण्यापूर्वी मूर्तीची निवड, सोंड, रंग, उंची, स्थापना आणि पूजेसंबंधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की जाणून घ्या.
How to Choose Ganpati Bappa's Idol Correctly? | Ganesh Chaturthi Do's and Don'ts

How to Choose Ganpati Bappa's Idol Correctly? | Ganesh Chaturthi Do's and Don'ts

sakal

Updated on

Important Ganpati Bappa Idol Selection and Installation Tips: गणपती बाप्पांना घरी आणणे हा प्रत्येक भक्तासाठी आनंदाचा आणि भावनिक क्षण असतो. विशेषतः पहिल्यांदाच घरी गणपती बसवणाऱ्यांच्या मनात बाप्पांच्या मूर्तीपासून ते पूजेच्या जागेपर्यंत अनेक प्रश्न असतात. मूर्ती कशी निवडायची, डाव्या सोंडेची की उजव्या सोंडेची मूर्ती घ्यायची, मूर्तीचा रंग आणि उंची किती असावी, असे अनेक प्रश्न मनात येतात. घरात बाप्पांचे आगमन करण्यापूर्वी या काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे पूजा योग्य पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात करता येते, तसेच काही सामान्य चुका टाळताही येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com