Ganesh Chaturthi 2026: फिल्मी अवतार की शास्त्रोक्त रूप? गणेश चतुर्थीला कशी असावी बाप्पाची मूर्ती? जाणून घ्या नियम!

Left vs Right Trunk Ganesh Idol: गणेशोत्सवासाठी बाप्पाची मूर्ती निवडताना सोंडेची दिशा कोणती असावी आणि कस्टमाइज मूर्तींची पूजा करणे शास्त्रांनुसार योग्य की अयोग्य? वाचा सविस्तर...
Ganesh Chaturthi 2026 Idol Rules: Trunk Direction & Shastra Guidelines

Ganesh Chaturthi 2026 Idol Rules: Trunk Direction & Shastra Guidelines

esakal 

Updated on

Right Direction for Ganesha Trunk: येत्या १४ सप्टेंबर २०२६ पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्रासह देशभरात लाडक्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने गणेशमूर्तींची निवड करत आहेत. पण, गेल्या काही वर्षांत बाजारात बॉलिवूड चित्रपट, प्रसिद्ध मानवी चेहरे, संतांचे वेश किंवा इतर देवांचे रूप दिलेल्या 'कस्टमाइज' किंवा 'फॅन्सी' गणेशमूर्तींचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर, अशा कस्टमाइज मूर्तींची पूजा करणे शास्त्रांनुसार योग्य आहे का आणि घरगुती पूजेसाठी बाप्पाच्या सोंडेची दिशा कोणती असावी, याविषयी हिंदू धर्मशास्त्र आणि पुराणांमध्ये स्पष्ट नियम सांगण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com