Ganesh Chaturthi 2025: वैदिक मंत्र येत नाहीत? काळजी नको! आता घरच्या घरी सोप्या विधीने करा गणपतीपूजा
Simple Ganpati Puja at Home: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला वैदिक मंत्र किंवा शुद्ध संस्कृत श्लोक पाठ असतीलच असे नाही. शिवाय, योग्य वेळी पुजारी मिळणेही अनेकदा कठीण ठरते. त्यामुळेच, आम्ही तुमच्यासाठी श्रीगणेश पूजेसाठी आवश्यक सर्व विधी आणि माहिती इथे सोप्या पद्धतीने इथे दिली आहे