Daily Astrology: यशाची चाहूल! आज मिथुन, सिंह व तुळ राशींना मिळणार विशेष लाभ
Daily Astrology: आज चंद्राचा गोचर कन्या राशीत हस्त नक्षत्रात होत असून, चंद्र व मंगळ यांच्यात विशेष धनयोग तयार होत आहे. सूर्याशी तयार होत असलेला वरिष्ठ योग देखील लाभदायक ठरणार आहे
Daily Astrology: आज २९ जुलै रोजी चंद्राचा गोचर दिवसभर कन्या राशीत मंगळासोबत होत आहे. या दोन ग्रहांच्या एकत्रित प्रभावामुळे ‘चंद्र-मंगळ योग’ तयार होत असून, यामुळे काही राशींना आर्थिक व सामाजिक क्षेत्रात लाभ मिळू शकतो.