

Jaya Ekadashi 2026:
Sakal
Auspicious yoga on Jaya Ekadashi 2026: हिंदू धर्मात एकादशीला खास महत्व आहे. माघ शुक्ल पक्षातील एकादशी जया एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. या वर्षी जया एकादशी गुरुवार, २९ जानेवारी २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. .