Jupiter Transit 2025: गुरु ग्रह अर्थात बृहस्पति हे ज्ञान, संपत्ती, धर्म आणि सन्मानाचे प्रतीक मानले जातात. सध्या गुरु ग्रह मिथुन राशीत भ्रमण करत आहेत. मात्र येत्या १८ ऑक्टोबर २०२५ रोजी गुरु कर्क राशीत प्रवेश करणार असून, ते येथे ४९ दिवस राहतील आणि ५ डिसेंबरला वक्री होत पुन्हा मिथुन राशीत परततील.