
Jupiter Enters Cancer
Esakal
Astrology Choti Diwali 2025: दिवाळी सुरु झाली असून आज १८ ऑक्टोबर रोजी छोटी दिवाळी साजरी केली जात आहे. या दिवशी देवगुरु बहुस्पती कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. हे गोचर अत्यंत महत्वाचे मानले जाते, कारण बृहस्पती उच्च राशीत प्रवेश करत आहेत, ज्यामुळे त्यांचा प्रभाव अधिक सकारात्मक आणि साक्तिशाली होईल.