

Ketu Gochar 2026 Lucky Zodiac Signs
sakal
KETU TRANSIT EFFECTS ON LUCKY ZODIAC SIGNS: ज्योतिषशास्त्रानुसार, केतूच्या राशी बदलाचा परिणाम सर्व १२ राशींवर होतो. ५ डिसेंबर २०२६ रोजी केतू सिंह राशीतून बाहेर पडून कर्क राशीत जाणार आहेत. विशेष म्हणजे, २०२७ हे संपूर्ण वर्ष केतू कर्क राशीतच राहतील. त्यामुळे पुढील १८ महिने काही राशींसाठी चांगले ठरू शकतात. ज्योतिषीय मान्यतेनुसार, या काळात तीन राशींच्या लोकांना पैशांच्या बाबतीत फायदा होऊ शकतो. तसेच नोकरीत पगारवाढ आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया, कोणत्या आहेत या तीन राशी!