Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Horoscope Prediction: 29 मार्च रोजी केतू आपले नक्षत्र बदलेल. 29 मार्च रोजी पहाटे 4:49 वाजता केतू मघा नक्षत्रात संक्रमण करेल. छाया ग्रह केतू 5 डिसेंबरपर्यंत मघ नक्षत्रात राहील. यामुळे पाच राशीच्या लोकांना महत्त्वपूर्ण यश आणि प्रगती मिळेल.
Ketu Nakshatra Gochar:

Ketu Nakshatra Gochar:

Sakal

Updated on

Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि केतू हे छाया ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह प्रत्येक राशीत 18 महिने राहतात आणि नेहमी वक्री गतीने फिरतात. सध्या केतू सिंह राशीत आहे. सिंह राशीत राहून, येत्या 29 मार्च रोजी केतू आपले नक्षत्र बदलणार आहे. 29 मार्च रोजी पहाटे 4:49 वाजता केतू मघ नक्षत्रात भ्रमण करेल. छाया ग्रह केतू 5 डिसेंबरपर्यंत मघा नक्षत्रात राहील. यामुळे पुढील पाच राशीच्या लोकांना मोठे यश आणि प्रगती मिळेल. केतूच्या गोचरामुळे वृषभसह कोणत्या राशींना फायदा होण्याची शक्यता आहे हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com