

Significance of Kharmas in Astrology
Esakal
Kharmas Dos And Don’ts: हिंदू धर्मशाश्त्रानुसार खरमास हा काळ अशुभ मानला जातो. सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो. तेव्हा या कालावधीला सुरुवात होतो. आजपासून खरमास सुरू झाला असून तो मकरसंक्रांतीपर्यंत म्हणजे जवळपास पुढील एक महिना चालतो. या काळात कोणतेही मोठे शुभ कार्य न करण्याचा सल्ला दिला जातो.