Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राशीनुसार 'हे' उपाय करा, घरात भरभराट होईल!
Lakshmi Puja Remedies: आज, १७ ऑक्टोबर वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली असून हा आता पुढील पाच दिवस साजरा केला जातो. या काळात महालक्ष्मी आणि गणेशाची पूजनाला विशेष महत्त्व आहे. चला तर मग, जाणून घेऊया की तुमच्या राशीनुसार कोणते उपाय केल्यास घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचे आगमन होईल
Diwali Lakshmi Puja: दिवाळी हा सण आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीचा असतो. ज्योतिषशात्रानुसार दिवाळी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. हा सण एकूण ५ दिवसाचा असून याची सुरुवात ही वसुबारसने होते.