

Leo Scorpio Aquarius lucky horoscope from March 16 2026 financial gains career promotion pending work relief
esakal
Horoscope 16 march : येत्या १६ मार्चपासून सुरू होणारा नवा आठवडा काही राशींसाठी नशिबाची दारे उघडणारा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या बदलत्या हालचालींमुळे हा काळ केवळ नवी सुरुवात नसून अनेक अडथळ्यांतून सुटका करणारा ठरेल. विशेषतः ज्यांच्या कामात गेल्या अनेक दिवसांपासून विलंब होत होता, त्यांच्यासाठी हा गेमचेंजर दिवस सिद्ध होईल. सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्यामुळे मनातील भीती दूर होऊन आत्मविश्वासाने पावले टाकल्यास आर्थिक आणि कौटुंबिक आघाडीवर मोठे यश मिळण्याचे संकेत मिळत आहेत.