Horoscope : उद्या राम नवमीला बनतोय दुर्मिळ योग! पुढचे 6 दिवस 'या' 3 राशीच्या लोकांना हमखास धनलाभ; एका रात्रीत आयुष्यात घडेल मोठी घटना

Astrology prediction 26 march lucky zodiac signs : राम नवमीला खास दुर्मिळ योग बनत आहे. गजकेसरी आणि रवी योगाचा चमत्कार, नशिबाचे दार उघडणार आहे. एका रात्रीत 3 राशीच्या लोकांचे नशीब बदलेल
Rare Gajakesari and Ravi Yoga alignment on Ram Navami 2026 bringing divine positive energy and fortune for Aries, Cancer, and Libra zodiac signs.

Rare Gajakesari and Ravi Yoga alignment on Ram Navami 2026 bringing divine positive energy and fortune for Aries, Cancer, and Libra zodiac signs.

esakal

Updated on

Vedic Astrology predictions 26 march : उद्या राम नवमीच्या पावन पर्वावर ग्रहांची अशी काही अद्भूत युती होत आहे जी गेल्या अनेक दशकांत पाहायला मिळालेली नाही. चैत्र नवरात्रीची सांगता होत असतानाच सूर्य आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे 'गजकेसरी' आणि 'रवी' योगाचा दुर्मिळ संगम घडून येत आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या या मुहूर्तावर ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार असून याचे थेट शुभ परिणाम विशिष्ट राशींच्या नशिबावर दिसून येतील. हा असा काळ आहे जिथे नशिबाची बंद दारे उघडली जाऊन आयुष्यात सुवर्णकाळाची नांदी होऊ शकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com