

Rare Planetary Alignment on 28 May 2026 Horoscope : Trishakti Yoga and Labh Drishti Yoga
esakal
Horoscope marathi 28 may 2026 : उद्या २८ मे अवकाशात ग्रहांची अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक स्थिती निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, या दिवशी 'त्रिशक्ती योग' आणि 'लाभ दृष्टी योग' असा महासंयोग जुळून येत आहे. या शुभ प्रभावामुळे काही राशींच्या आयुष्याला संपूर्ण कलाटणी देणारा अत्यंत सुवर्णकाळ सुरू होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली महत्त्वाची मोठी कामे अचानक मार्गी लागतील, तसेच अनपेक्षित मार्गाने मोठा धनलाभ होऊन बँक बॅलन्स वाढेल. चला तर मग जाणून घेऊया, या महायोगाचा सर्वाधिक फायदा होणाऱ्या त्या भाग्यवान ३ राशींबद्दल सविस्तर माहिती...