

marathi horoscope 30 march lucky zodiac
esakal
Vedic Horoscope : ३० मार्चपासून सुरू होणारा नवीन आठवडा ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात वृषभ राशीत शुक्र प्रवेश करत असल्याने सुख-समृद्धीचे योग जुळून येत आहेत. विशेषतः तीन राशींच्या नशिबात मोठा धनलाभ, रखडलेली कामे पूर्ण होणे आणि परदेश प्रवासाचे प्रबळ योग आहेत. हा काळ प्रगतीची नवीन शिखरे सर करण्यासाठी अत्यंत अनुकूल असून सकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होणार आहे.