

horoscope 22 february marathi Lucky zodiac signs
esakal
Astrology prediction 22 february : उद्या २२ फेब्रुवारीला अवकाशात ग्रहांची एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ स्थिती निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार या दिवशी 'गुरू-पुष्य' योगासह 'सर्वार्थ सिद्धी' योगाचा एक अनोखा संगम जुळून येत आहे जो अनेक दशकांनंतर पाहायला मिळतोय. हा योग विशेषतः आर्थिक प्रगती आणि रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. या दैवी संयोगाचा सकारात्मक प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी ३ विशिष्ट राशींच्या नशिबाचे कुलूप उद्या उघडणार असून त्यांच्या आयुष्यात सुवर्णकाळाची सुरुवात होऊ शकते.