

Gudi Padwa 2026 brings Rajyoga and Lakshmi kripa for Vrishabha, Simha, Dhanu rashi
esakal
Gudi Padwa Horoscope 2026 : येत्या गुढीपाडव्यापासून नशिबाचे चक्र फिरणार असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या शुभदिनी ग्रहांची विशेष कृपा बरसणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला उभारली जाणारी विजयाची गुढी केवळ घराची शोभा वाढवणार नाही, तर काही भाग्यवान राशींच्या आयुष्यात राजयोग घेऊन येणार आहे. ब्रह्मांडात होणाऱ्या या मोठ्या फेरबदलामुळे प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नशिबाची पूर्ण साथ लाभल्याने प्रगतीचे नवे दालन उघडले जाईल. हा काळ केवळ आनंदाचाच नाही, तर आर्थिक सुबत्तेचा सुवर्णकाळ ठरेल.