

horoscope marathi 9 march
esakal
उद्या ९ मार्चला ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे काही राशींच्या आयुष्यात खरोखरच भाग्योदयाचा काळ सुरू होत आहे. ज्योतिषीय गणनेनुसार विशेषतः चार राशींसाठी उद्यापासून सुवर्णकाळाची नांदी होणार आहे. या काळात जुन्या प्रलंबित समस्या सुटण्यास मदत होईल आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.