Horoscope : अक्षय्य तृतीयेनंतर 'या' 4 राशींना होणार धनलाभ; कोर्टकचेरीच्या कामात यश, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर

Akshaya Tritiya 2026 Horoscope : अक्षय तृतीयेनंतर चार राशींच्या जीवनात भाग्याचा सूर्योदय होणार आहे. धनलाभ, करिअरमध्ये झेप, कायदेशीर विजय आणि सन्मानासह अनेक सकारात्मक बदल या शुभ मुहूर्तानंतर दिसून येतील.
Lucky Zodiac Signs After Akshaya Tritiya 2026 Aries Leo Scorpio Aquarius Rashifal

Lucky Zodiac Signs After Akshaya Tritiya 2026 Aries Leo Scorpio Aquarius Rashifal

esakal

Updated on

Akshaya Tritiya Astrology predictions : येत्या अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त काही ठराविक राशींसाठी भाग्याचा दरवाजा उघडणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या शुभ मुहूर्तावर ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल असून विशेषतः चार राशींच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल होणार आहेत. अक्षय्य तृतीयेचा अर्थच 'ज्याचा कधी क्षय होत नाही' असा होतो, त्यामुळे या काळात सुरू झालेली कामे आणि मिळालेले यश दीर्घकाळ टिकणारे असेल. आर्थिक वृद्धीसोबतच समाजात मान-सन्मान वाढण्याचे संकेत असून अनेक दिवसांपासून रेंगाळलेली महत्त्वाची कामे आता मार्गी लागतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com