

Pancham RajYoga 2026: Rare Auspicious Period from 23-27 February horoscope
esakal
येत्या २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान अवकाशातील ग्रहांची स्थिती अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संकेत देणारी ठरणार आहे. या काळात 'गुरू-चंद्र' युतीतून निर्माण होणारा गजकेसरी योगसह आणि मंगळाचे अनुकूल भ्रमण काही राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील आणि नशिबाची भक्कम साथ मिळाल्याने अनपेक्षित धनलाभाचे मार्ग मोकळे होतील. विशेषतः करिअर आणि कौटुंबिक शांततेच्या दृष्टीने हा आठवडा 'टर्निंग पॉईंट' ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, या काळात कोणत्या ५ राशींचे नशीब पालटणार आहे.