Gemini Horoscope : मिथुन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): तुमचे निर्णय ठरणार गेमचेंजर; प्रेम, करिअर, पैसा सगळं एकदम हाताला लागणार

Gemini Weekly Horoscope 15 march to 21 march : मिथुन राशीवर पडणार गुढीपाडव्याचा सकारात्मक प्रभाव; करिअर, प्रेमसंबंध आणि प्रवासात शुभ घडामोडी. वाचा मिथुन राशीचे साप्ताहिक राशिभविष्य
Gemini Weekly Horoscope 15 march to 21 march

Gemini Weekly Horoscope 15 march to 21 march

esakal

Updated on

या आठवड्यात मिथुन राशीच्या व्यक्तींवर गुरूच्या भ्रमणाचा सकारात्मक प्रभाव जाणवणार आहे. गुढीपाडव्याच्या शुभ पर्वाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना जीवनात नव्या सुरुवातीची संधी मिळू शकते. काही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये किंवा व्यावसायिक प्रयत्नांत यश मिळाल्यामुळे प्रगतीचा मार्ग अधिक स्पष्ट होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com