

lucky zodiac signs february 24 2026 aries leo libra aquarius golden period
esakal
येत्या २४ फेब्रुवारीपासून सुरू होणारा काळ काही राशींसाठी सुवर्णकाळ ठरणार आहे. ग्रहांच्या गोचरामुळे निर्माण झालेली शुभ स्थिती विशेषतः चार राशींच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल असते तेव्हा कष्टांना नशिबाची जोड मिळते आणि रखडलेली कामे वेग घेऊ लागतात. पुढील दोन दिवस या भाग्यवान राशींसाठी प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारे आणि जुन्या समस्यांतून सुटका देणारे ठरणार आहेत.