

Makar Sankranti 2026 celestial alignment with Gajakesari Rajyoga: Powerful planetary yoga bringing wealth, success, and emotional healing
esakal
Astrology prediction 12 to 18 january 2026 : १२ ते १८ जानेवारी २०२६ या आठवड्याचे टॅरो राशिफल अनेक राशींसाठी भाग्योदयाचे संकेत देत आहे. या आठवड्यात 'गजकेसरी राजयोग' अत्यंत प्रभावी ठरणार असून त्याचा सकारात्मक परिणाम मुख्यत्वे वृषभ राशीसह अन्य ३ राशींवर दिसून येईल. चला तर मग या टॅरो राशीभविष्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया